
Delhi High Court : ईडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! माजी आयुक्त अनिलकुमार पवारांची अटक 'बेकायदेशीर'; सुटकेचा निर्णय कायम
Delhi High Court On ED : 41 इमारतींच्या घोटाळ्यातील कारवाईवर ताशेरे; उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडूनही वैध
#

Delhi High Court On ED : 41 इमारतींच्या घोटाळ्यातील कारवाईवर ताशेरे; उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडूनही वैध

Delhi High Court On Pooja Khedkar : महाराष्ट्र केडरच्या माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Panvel Court News : पनवेल येथील न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली (२८ सप्टेंबर २०२४ ) एकूण 3,153 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे

Pooja Khedkar Latest News : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाने फेटाळली आहे.

•पेशाने वकील असलेल्या आनंद एस जोंधळे यांनी पंतप्रधान मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.