
DadaSaheb Phalke Film foundation : दादासाहेब फाळके चित्रपटसंघटनेच्या अध्यक्षपदी संतोष आमले
पनवेल : मुंबई विभागीय दादासाहेब फाळके चित्रपट संघटनेच्या DadaSaheb Phalke Film foundation पनवेल अध्यक्षपदी येथील दैनिक युवक आधारचे संपादक संतोष शिवदास आमले Santosh Shivdas Amle यांची निवड झाली आहे.
