
Mumbai Crime News : सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश; १२ जण अटकेत, ६० कोटींहून अधिक फसवणूक उघड
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीसाठी बनावट कंपन्या चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.
#

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीसाठी बनावट कंपन्या चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.

• IPO आणि ट्रेडिंगच्या नावाखाली महाघोटाळा; तरुण गुन्हेगारांचा मास्टर प्लॅन उघड

•व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली बनावट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक

•शेअर बाजारातील सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने नादिया शेखला अटक केली आहे.

•NCCRP Portal दिलेला तक्रारीमुळे फसवणुकीतील 20 लाख 25 हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश

•पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली महिलेची फसवणूक, महिलेला तीन लाखाचा गंडा