
Cricket Live Update : लॉर्ड्सवर पराभव आणि WTCमध्ये घसरण – टीम इंडियाला दुहेरी धक्का!
•इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव; पॉइंट्स टेबलमध्ये भारत थेट चौथ्या स्थानी
#

•इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव; पॉइंट्स टेबलमध्ये भारत थेट चौथ्या स्थानी

•प्रथम फलंदाजी करताना भारताने घरच्या संघासमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते.