Powai Stone Pelting Case : मुंबईत दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीसांची कारवाई, 200 हून अधिक लोकांवर एफआयआर, 57 जण ताब्यात
Powai Stone Pelting Case : अतिक्रमणविरोधी कारवाईत दगडफेक करणाऱ्या 57 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
#