
Nana Patole : उद्धव ठाकरेंनंतर काँग्रेसचीही घोषणा, जाणून घ्या- किती जागांवर निवडणूक लढवणार?
Nana Patole On Congress Vidhan Parishad Seat : 26 जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.
