
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एका कार्यकर्त्याने पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल
BJP Shared Nana Patole Video : अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतले.
#

BJP Shared Nana Patole Video : अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतले.

•मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता हल्ला चढविला.