
Mumbai Update : मुसळधार पाऊस, मुंबईसह या जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी !
Mumbai Latest Update : मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
#

Mumbai Latest Update : मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

•Raigad Dam रायगड येथील खालापूर येथील वावरले ग्रामपंचायतीच्या पोखरवाडीजवळील सत्य साई धरणावर एकूण 37 जण सहलीसाठी गेले होते.