
Mumbai Accident News : मुंबईच्या कोस्टल रोडवर आलिशान लॅम्बोर्गिनीचा अपघात; भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले
Mumbai Costal Road Lamborghini Accident News : पोलीस चालकावर गुन्हा दाखल, उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी पोस्ट केला अपघाताचा व्हिडिओ
#

Mumbai Costal Road Lamborghini Accident News : पोलीस चालकावर गुन्हा दाखल, उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी पोस्ट केला अपघाताचा व्हिडिओ

Mumbai Coastal Road Traffic Warden News : मुंबईच्या कोस्टल रोडवर टेम्पोचा पाठलाग करताना अरबी समुद्रात पडून ट्रॅफिक वॉर्डन रफिक शेखचा मृत्यू झाला.

Mumbai Accident : अपघातात गार्गी चाटे यांचा स्विफ्ट डिझायर कार उलटून मृत्यू झाला, तर संयम साकला जखमी झाला.

• 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे.

Coastal road-sea link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही वांद्रेहून दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला 10 मिनिटांत पोहोचू, ज्याला सध्या 45 मिनिटे लागतात.