
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR FIRE News : छत्रपती संभाजीनगर मार्केटला भीषण आग, 20 दुकाने जळून खाक
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR FIRE News : छत्रपती संभाजीनगर येथील मार्केटला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 20 दुकाने जळून खाक झाली.
#

CHHATRAPATI SAMBHAJINAGAR FIRE News : छत्रपती संभाजीनगर येथील मार्केटला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 20 दुकाने जळून खाक झाली.

•Chhatrapati Sambhaji Nagar Fire संभाजीनगर येथे एका कपड्याचे दुकान असल्याने आग सर्वत्र पसरली असून पाच जणांचा जळाल्याने आणि गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.