
Ashish Shelar : छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले? भाजप नेते आशिष शेलार यांनी आता हा दावा केला आहे
•राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली.
#

•राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली.

•Maharashtra Politics मंत्री छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.