
Devendra Fadnavis : औरंगजेबाचा गौरव खपवून घेतला जाणार नाही… छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
CM Devendra Fadnavis At Shivaji Maharaj Temple Bhiwandi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रावणाची शक्ती कितीही मोठी असली तरी ती अपूर्ण आहे, अशा लोकांना पराभूत करण्याचा आत्मविश्वास समाजातील शेवटच्या माणसातही असायला हवा.
