
Ambadas Danve : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलेल्या जुन्या व्हिडिओला शिवसेनेकडून प्रत्युत्तर
मुंबई :- राहुल गांधी यांची भारत न्याय जोडे यात्रा रविवारी (17 मार्च) मुंबईच्या शिवाजी पार्क येथे समारोह त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली या सभेत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तसेच इंडिया आघाडीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते.
