
Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणुकीपूर्वी, मतदार ओळखपत्रात मोठा घोटाळा केल्याचा दावा केला, निवडणूक आयोगाकडे भाजपने तक्रार केली
Chandrashekhar Bawankule : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक जागांवर मतदार ओळखपत्रांबाबत फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
