
Rohit Pawar : मुंबईत चॅम्पियन्स ट्रॉफी…', अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) नेते आमदार रोहित पवार यांनी जय शहा यांच्याकडे केली
Rohit Pawar On Champion Trophy : भारतीय संघाच्या विजयानंतर त्याच्या मायदेशी परतण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
#

Rohit Pawar On Champion Trophy : भारतीय संघाच्या विजयानंतर त्याच्या मायदेशी परतण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

Champions Trophy 2025 :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला भारताने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव करून विजयी सुरुवात केली आहे.