
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे
Sanjay Raut Criticizes Shrikant Shinde And Deepak Kesarkar Over Shivaji Maharaj Statue : देवेंद्र फडणवीस हे खरे शिवभक्त असतील तर ते दीपक केसरकर यांना मंत्रालयाच्या समोर जोडे मारतील ; अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.
