
Badlapur Crime News : 13 वर्षीय कॅन्सर पीडितेवर बलात्कार, तपासात गर्भवती आढळली, उपचारासाठी बिहारहून आली होती… आरोपीला अटक
• Cancer Victim Raped In Badlapur बिहारमधील एका 13 वर्षीय मुलीला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर अनेकांनी तिला उपचारासाठी मुंबईत येण्याचा सल्ला दिला.याच संधीचा फायदा घेत जवळच्याच गावात राहणाऱ्या सूरजसिंग नावाच्या व्यक्तीने बदलापूरमध्ये त्यांच्या व त्यांच्या कुटुंबासाठी भाड्याने घर घेतले.
