
Budget 2024 : कॅबिनेटने सर्वसाधारण अर्थसंकल्पाला मंजुरी दिली, निर्मला सीतारामन काही वेळात मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
•अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असून त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजता सुरू होईल.
