
Union Budget 2024 : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या खासदारांचा अर्थसंकल्पाला विरोध संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने, 'भाजपच्या पराभवामुळे…'
Budget 2024 for Maharashtra: केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये राज्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.




