
Mumbai Fire News : जसलोक हॉस्पिटलजवळील शोरूममध्ये आग, अग्निशमन दलाने 6 तासांनंतर आग विझवली
Mumbai Latest Fire News : सोमवारी सकाळी मुंबईतील नाना चौकातील सुखशांती इमारतीला भीषण आग लागली.
#

Mumbai Latest Fire News : सोमवारी सकाळी मुंबईतील नाना चौकातील सुखशांती इमारतीला भीषण आग लागली.

Mumbai Weather Update : भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मुंबई हवामान अपडेटनुसार, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Thane Mumbai Water Supply Problem : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

BMC demolished an illegal part of the club Habit : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

Bombay High Court On Bakri Eid : बकरीदनिमित्त पालिकेने 114 ठिकाणी कुर्बानीला परवानगी दिली आहे.