
Maharashtra Politics : रणधुमाळी सुरू! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर
•BJP Star Campaigners List : 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी; देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींसह दिग्गज मैदानात
#

•BJP Star Campaigners List : 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी; देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींसह दिग्गज मैदानात

Maharashtra BJP Latest News : स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मजबूत संघटन उभारण्याची तयारी