
Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीला कोर्टाने पाठवले समन्स? काय प्रकरण आहे
Delhi court summons Dhruv Rathee : भाजप नेते सुरेश नखुआ यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, YouTuber ध्रुव राठीने त्यांच्या चॅनलवरील व्हिडिओमध्ये त्यांना "हिंसक आणि अपमानास्पद" ट्रोल म्हटले होते.
