
Bhiwandi Rape News : सासर्याने सुनेवर केला बलात्कार!
Bhiwandi Latest Rape News : भिवंडीत एका सासऱ्याने आपल्या सुनेवर बलात्कार केला.
#

Bhiwandi Latest Rape News : भिवंडीत एका सासऱ्याने आपल्या सुनेवर बलात्कार केला.

Bhiwandi Latest Crime News : कप सिरप औषधांवर मोठी पोलिसांची कारवाई,147 बॉक्समध्ये 17640 बॉटल्स किंमत सुमारे 31 लाख 75 हजार रुपयांच्या बॉटल्स जप्त

Bhiwandi Nijampur Police Arrested Bike Robbers : भिवंडी शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, निजामपुरा पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.

Bhiwandi Police Arrested Mobile Robber : मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गुन्हे शाखा कक्ष-2 भिवंडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांचे 11 मोबाईल जप्त करण्यात आले.

•Drugs are Seized By Police In Bhiwandi मुजफ्फर मोबीन शेख (24 वर्ष) आणि समीर फिरोज रोकडीया (24 वर्ष) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 52 किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे

Kapil Patil FIR Video : व्हिडीओमध्ये पाटील हे आरडाओरडा करताना आणि पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत आहेत आणि काही लोक मतदान केंद्राबाहेर जमले आहेत.