
Bhayandar Drug Racket : भाईंदरमध्ये कोट्यावधींचे चरस!
Crime Branch Busted Drug Racket In Bhayandar : गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करून एक कोटी 25 लाखांचे तीन किलो 132 ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा चरस जप्त
#

Crime Branch Busted Drug Racket In Bhayandar : गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करून एक कोटी 25 लाखांचे तीन किलो 132 ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा चरस जप्त

Maharashtra Latest News : ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद भाईंदर येथील भागवत सत्संग आणि सनात संमेलनात सहभागी झाले होते, ज्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते.