
Bhayandar Fire News : भाईंदरच्या 'कस्तुरी हाइट्स' इमारतीला भीषण आग! - धुरामुळे सहा रहिवाशांची प्रकृती अस्थिर, दीड वर्षांच्या बाळासह पीडितांवर उपचार सुरू
Bhayandar Latest Fire News : इलेक्ट्रिकल बॉक्सने घेतला पेट, इमारतीत दाट धुराचे लोट; अग्निशमन दलाचे 100 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
