
Bharat Shah : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, उत्तर पश्चिम मुंबईतील अपक्ष उमेदवाराला आव्हान
• Bharat Shah On Ravindra Waikar उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे लोकसभेत विजयी झाले आहेत.

