
Beed News : बीडमध्ये 'मकोका'ची कारवाई मागे; वाल्मिक कराडच्या समर्थकांना दिलासा
•रघुनाथ फड टोळीतील पाच आरोपींवरील मकोका रद्द, गोट्या गित्तेच्यावरील कारवाईही मागे
#

•रघुनाथ फड टोळीतील पाच आरोपींवरील मकोका रद्द, गोट्या गित्तेच्यावरील कारवाईही मागे

•सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी बीड जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर सहआरोपींनी हल्ला केल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला असून त्यांना दुसऱ्या कारागृहात पाठवण्याची विनंती केली आहे.

•बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या 'गँग'ने मराठा सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब उद्ध्वस्त केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

Beed Sarpanch Latest Murder News : बीड सरपंच खून प्रकरणातील प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, तर अन्य तिघांना अटक करायची होती.