
Beed Sarpanch Murder News : बीड सरपंच खून प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक, एक अद्याप फरार
Beed Sarpanch Latest Murder News : बीड सरपंच खून प्रकरणातील प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, तर अन्य तिघांना अटक करायची होती.
