Beed Andolan News : ओबीसी समाजाचे आंदोलन, बीड राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध
मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आज ओबीसी समाजातील लोक रस्त्यावर उतरले आहेत.
#