
Miss UAE 2024 : नवी मुंबईच्या शितल भटनागर यांनी पटकाविला मिसेस यूएई इंटरनॅशनल 2024 चा किताब
नवी मुंबई: दुबईत बिइंग मुस्कान इव्हेंट्सने आयोजित मिसेस यूएई इंटरनॅशनल 2024 Miss UAE 2024 स्पर्धेत नवी मुंबईच्या व्यायवसायिका शितल भटनागर (Shital Bhatnagar) यांनी अव्वल स्थान मिळवत नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
