
Deepak Kesarkar Meet Vijay Shivtare : माजी आमदार विजय शिवतारे रुग्णालयात उपचार घेत आहे ; मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली भेट
पुणे :- बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election जागेवरून अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचे जाहीर करणारे शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल केले आहे.माजी आमदार विजय शिवतारे हे सध्या डायलिसिसच्या प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
