
Baramati Lok Sabha Breaking News : शरद गटाचा आरोप - बारामतीच्या ईव्हीएम स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, अधिकाऱ्यांनी दिला खुलासा
Baramati Lok Sabha Election Evm Machine News : बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या (एसपी) उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने सांगितले की, सकाळी 10.30 ते 11.15 या वेळेत एफसीआय गोदामातील सीसीटीव्ही बंद होते.

