
Anand Paranjpe : विजय शिवतारे यांना आनंद परांजपे यांच्याकडून प्रत्युत्तर
Anand Paranjpe Reply Vijay Shivtare : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नेते विजय शिवतारे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांच्याकडून प्रत्युत्तर

