
Mira Road Bar Raid : मिरारोडच्या 'ऐश्वर्या बार'वर धाड; 7 मुली अश्लील नृत्य करताना आढळल्या
Mira Road Police Take Action Against Illegal Bar : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार मालक, मॅनेजरसह 10 जणांवर गुन्हा दाखल ; काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेची मध्यरात्री कारवाई; 30 ग्राहक होते उपस्थित
