
Salman Khan House Firing Case Update : बिष्णोई टोळीने सलमानच्या घरावर गोळीबार केला होता, खान बंधूंचे मुंबई गुन्हे शाखेत नोंद.
•14 एप्रिलच्या पहाटे मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता.
#

•14 एप्रिलच्या पहाटे मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता.

• Salman Khan Firing Case सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने लॉकअपमध्ये आत्महत्या केली आहे.