
Suraj Chavan : ठाकरे गटाला मोठा दिलासा, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना जामीन मंजूर
Suraj Chavan : मुंबई उच्च न्यायालयाकडून सुरज चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.
#

Suraj Chavan : मुंबई उच्च न्यायालयाकडून सुरज चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

Arvind Kejriwal is in judicial custody : 05 जून रोजी दिल्ली न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.