
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बॅगेची केली तपासणी
Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे, अमोल कोल्हे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची ही हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे
