
CM Eknath Shinde : बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, 'सरकारची बदनामी करण्याचा उद्देश होता'
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करणारे लोक बदलापूरचे नव्हते, इतर ठिकाणच्या लोकांना वाहनात बसवून तेथे नेण्यात आले.

