
Badalapur Akshay Shinde Case : अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी, 'अंतिम संस्कारासाठी पोलीस संरक्षण मिळावे'
Badalapur Akshay Shinde Case : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आपल्या मुलाला बनावट चकमकीत मारण्यात आले.
#

Badalapur Akshay Shinde Case : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आपल्या मुलाला बनावट चकमकीत मारण्यात आले.

Priyanka Chaturvedi On Badlapur School Case : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य घडले असून सर्वांनाच धक्का बसला आहे.