
Maharashtra Election 2024: परिवर्तन महाशक्तीने वाढवला महायुती-महाविकास आघाडी यांचे टेन्शन , 121 जागांवर उमेदवार उभे
Maharashtra Election 2024: परिवर्तन महाशक्ती आघाडीने 121 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
#

Maharashtra Election 2024: परिवर्तन महाशक्ती आघाडीने 121 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

Maharashtra Election 2024: परिवर्तन महाशक्तीने विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात बच्चू कडू यांना अचलपूरमधून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.