
Pune Crime News : पुणे येरवड्यातील घटना ; आंतरजातीय विवाह केलेल्या बहिणीच्या नवऱ्याच्या वडिलांना जीवे ठार मारले.
Pune Crime News बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने केली मुलाच्या वडिलांची हत्या; पुण्यातील येरवड्यातील घटना,पुण्यात येरवडा येथे एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे.















