
Delhi CM Atishi Oath : आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले
Delhi CM Atishi Oath Ceremony : राज निवास येथे आयोजित समारंभात आप नेते आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
#

Delhi CM Atishi Oath Ceremony : राज निवास येथे आयोजित समारंभात आप नेते आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Delhi New CM : दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे.