
Engineer Bribe News : लाचखोर अभियंत्याला सात वर्षाकरिता जेलवारी
Anti Corruption Bureau Arrested Engineer For Bribe : लाचखोर अभियंता शंकर विश्वनाथ महाजन यांना चार वर्षाचा कारावास पन्नास हजार दंड
#

Anti Corruption Bureau Arrested Engineer For Bribe : लाचखोर अभियंता शंकर विश्वनाथ महाजन यांना चार वर्षाचा कारावास पन्नास हजार दंड

पनवेल : आम आदमी पक्षाची पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष असलेल्या वैशाली कोळीला AAP Vaishali Koli Arrested पोलिसांनी अटक केली असून कोळी यांना दहा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.