
Arvind Kejriwal Arrest updates: तपास यंत्रणेकडे केजरीवाल यांच्याविरोधात प्रत्यक्ष पुरावे नाहीत, सिंघवी यांनी ईडीच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केला.
Arvind Kejriwal Arrest Latest updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज दुपारी 2 वाजता राऊस एव्हेन्यू कोर्टात दारू धोरणाशी संबंधित या प्रकरणी हजेरी आहे.
