
Arvind Kejriwal : दिल्ली दारू धोरण प्रकरणात केजरीवाल यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा
Arvind Kejriwal In Delhi Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणी अटक केली होती.
#

Arvind Kejriwal In Delhi Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणी अटक केली होती.

•न्यायालयाने नोटीस बजावली आहे तसेच सीबीआयला सुनावणीदरम्यान उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला आहे.

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवरील बंदी कायम राहणार आहे.

Arvind Kejriwal is in judicial custody : 05 जून रोजी दिल्ली न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.

• दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.