
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
•Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
#

•Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Archana Patil Chakurkar will Join BJP : काँग्रेसला आणखी एक धक्का बसू शकतो.