
Shashikant Shinde : लोकसभेचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ, पुन्हा एक गुन्हा दाखल
Filed Case Against Shashikant Shinde : शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार, अटक होण्याची शक्यता
#

Filed Case Against Shashikant Shinde : शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार, अटक होण्याची शक्यता

नवी मुंबई :- एपीएमसी मार्केट मधील काम करत असताना एका महिला कर्मचारी च्या अंगावर तांदळाच्या गोण्याच्या ढिगारा पडणारा व्हिडिओ चांगलाच तुफान व्हायरल झाला आहे.