
सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची आत्महत्या ; आईने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
Salman khan Firing Case Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन नामक आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या
#

Salman khan Firing Case Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन नामक आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या

Sanjay Raut On Salman Khan Case Firing : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातील एका आरोपीने नुकतीच आत्महत्या केली आहे.