
Fake Encounter Case : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठा झटका, लखन भैय्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले
मुंबई :- मुंबई पोलीस Mumbai Police दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradeep Sharma यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
