Angel Rai : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एंजल राय यांना जीवे मारण्याची धमकी
•प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री एंजल रायला एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यामुळे ती घाबरली आहे.
#